नीतिशकुमार म्हणजे आडवाणींचे पोपट- लालू प्रसाद
नितीश कुमार हे अडवाणींच्या इशा-यावर चालणारे पोपट असल्याची टीका लालू प्रसाद यादवांनी केली आहे. त्यांना स्वतःचा विचार नसल्याचंही लालू प्रसाद यादव म्हणाले.
Jun 12, 2013, 06:59 PM ISTमोदींमुळे जेडीयु आणि भाजपमध्ये संघर्ष!
जेडीयु आणि भाजप गेल्या सोळा वर्षांपासून एकत्र नांदतायत. दोघांनीही लोकसभेच्या चार निवडणुका एकत्र लढवल्यायत. दोन वेळा केंद्र सरकारमध्येही दोन्ही पक्ष एकत्र होते.
Apr 15, 2013, 06:30 PM ISTनीतिश कुमारांचा मोदी विरोध कायम!
नितीश कुमार यांनी मात्र मोदींना विरोध मावळला नसल्याचेच संकेत दिले आहेत. भाजपला गर्भित इशारा देताना नितीश कुमारांनी युतीच्या मुलभूत रचनेतला बदल खपवून घेतला जाणार नाही असं म्हटलंय.
Apr 14, 2013, 09:54 PM ISTमोदींसाठी मुंडेंची `बॅटिंग`?
नितीश कुमार यांचा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यास विरोध नसल्याचा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.
Apr 14, 2013, 05:14 PM ISTयुपीएला धोका नाही- नीतिश कुमार
केंद्रातल्या य़ुपीए सरकारला धोका नसल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी म्हटलंय. भाजपनं केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली सुरु केल्या असताना नीतिश कुमारांनी वक्तव्य करुन भाजपच्या दाव्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलाय.
Sep 17, 2012, 04:12 PM ISTसंघाकडून नीतिश राजची प्रशंसा, अडचणीत मोदी
आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारांवरून एनडीएमध्ये खडाजंगी थांबण्याचे नाव घेतल नाही. आतापर्यंत नरेंद्र मोदी यांना भविष्यातील पंतप्रधान म्हणून त्यांची स्तुती करणारा संघ परिवार आता बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांचे गोडवे गात आहे.
Aug 10, 2012, 03:12 PM ISTनीतिश कुमारांच्या जनता दरबारात काडतुसे!
बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमारांच्या 'जनता दरबारात' पोलिसांनी एकाला सहा जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. हितेश असे या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Jul 9, 2012, 06:10 PM ISTबिहार दिनाचा तिढा सुटणार? आयोजक राज भेटीला
बिहार दिनाचे बिहार दिनाचे आयोजक राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत. देवेश ठाकूर हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या भेटीत बिहार दिनाबाबतचा वाद संपण्याची विनंती देवेश ठाकूर राज ठाकरेंना करण्याची शक्यता आहे.
Apr 14, 2012, 08:30 AM ISTराज ठाकरेंचा बिहार दिनाला 'ग्रीन सिग्नल'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बिहार दिनाचे आयोजक देवेश ठाकूर यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर बिहाराचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्याशी फोनवरून बोलणे झाल्यानंतर राज यांनी बिहार दिनाला हिरवा कंदील दाखवला. बिहार दिन हा राजकीय कार्यक्रम नसल्याने तो सांस्कृतिक आहे. त्यामुळे आपली काही हरकत नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली.
Apr 13, 2012, 04:24 PM ISTबिहार दिनाला मी मुंबईत जाणारच - नीतिश
बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रतिउत्तर देताना बिहार दिनाचे मला निमंत्रण दिले गेले आहे. त्यामुळे मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री या नात्याने मुंबईत जाणार आहे, असे जाहीर केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हा वाद नीतिश कुमार यांनीच निर्माण केला आ
Apr 13, 2012, 02:29 PM ISTबिहार दिन साजरा करून दाखवाच - राज
बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी मुंबईत येऊन बिहार दिस साजरा करून दाखवाच, असे प्रति आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे. प्रत्येकांने आपल्या राज्याचा दिन त्याच राज्यात साजरा केला पाहिजे. महाराष्ट्र काय धर्मशाळा आहे का?
Apr 12, 2012, 09:43 PM ISTराज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
राज ठाकरे यांची मुलूख मैदान तोफ मालेगावात धडाडली. या भाषणात त्यांनी नीतिश कुमार, अबु आझमी यांच्यासह शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला.
Apr 12, 2012, 09:00 PM ISTबिहार दिन तुमच्या राज्यात करा - उद्धव
मुंबईत बिहार दिन साजरा करण्यावरून राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. बिहार दिन महाराष्ट्रात साजरा केला तर महाराष्ट्र दिनही बिहारमध्ये साजरा करावा, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे.
Apr 12, 2012, 05:31 PM IST