रत्नागिरीत वादळी पाऊस, बेपत्ता खलाशांचे मृतदेह हाती
रत्नागिरी जिल्ह्याला काल वादळी पावसाचा तडाखा बसला. यात घरांचे मोठे नुकसान झाले. तर रत्नागिरी जवळील पूर्णगड येथील खाडी समुद्रात बुडालेल्या नौकेतील आणखी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. याआधी दोन मृतदेह सापडले होते.
Sep 13, 2017, 07:36 PM ISTनागपूर नौका दुर्घटना, रोशन दोडकेने सांगितला अपघाताचा थरार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2017, 10:48 AM ISTवेदनादायक चित्र : सीरियन मुलाचे वडील म्हणाले, "माझ्या हातातून आयलानचा हात सुटला"
तर्कीच्या समुद्र किनाऱ्यावर ३ वर्षीय सीरियन मुलाचा मृतदेह वाहून आला होता. मात्र, त्याच्या वडिलांनी केलेल्या खुलाशाने काळीज हेलावलेय. माझ्या हातातून मुलगा सटकला. ही घटना घडली त्यावेळी आम्ही नौकेतून यूनानला जात होतो. लहान मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जगाला हादरा बसला.
Sep 4, 2015, 03:34 PM ISTनौका बुडाली अन् कच्चे मासे खाऊन काढले ६६ दिवस
अटलांटिक महासागरातमध्ये नौका बुडाली आणि अनेक जण बेपत्ता झाले. काहींचा शोध लागला नाही. मात्र, चक्क ६६ दिवसानंतर एकाला वाचविण्यात यश आले. या ६६ दिवसात त्याने चक्क कच्चे मासे खाल्ले आणि दिवस काढलेत.
Apr 3, 2015, 04:01 PM IST