Video : पंतप्रधान तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन महासभेत
आपल्या तीन महिन्याच्या मुलीला घेऊन जाणाऱ्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अॅरडन या सध्या चर्चेचा विषय ठरल्यात
Sep 25, 2018, 08:19 PM ISTसंयुक्त राष्ट्र महासभेत 3 महिन्याच्या बाळासह सहभागी झाल्या या पंतप्रधान
जगभरातून होतंय या महिला पंतप्रधानाचं कौतूक
Sep 25, 2018, 09:37 AM IST