न्हावाशेवा

आठ हजार कोटींनी वाढला न्हावाशेवा-शिवडी प्रकल्पाचा खर्च!

न्हावाशेवा-शिवडी म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) सागरी लिंक प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटी रुपयांवरुन वाढून आता १८ हजार कोटींवर गेलाय. तब्बल आठ हजार कोटींचा खर्च वाढल्याचं सांगण्यात येतंय. 

Feb 3, 2016, 11:07 PM IST

नवी मुंबई विमानतळ, पुणे हायवे अधिक जवळ येणार

नाव्हाशेवा - शिवडी या 22 किमी लांबीच्या समुद्र सेतुचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई ट्रांसहार्बर लिंक प्रकल्पाला सीआरझेड आणि तिवरांच्या जंगलाबाबत वन विभागाची परवानगी मिळाल्याचं राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितलंय. 

Jan 2, 2016, 04:23 PM IST