पंढरपूर

वसंत पंचमीनिमित्त विठू माऊलीला हरी पोशाख

आज वसंत पंचमीनिमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. आज देवी सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवशी पंढरपुरातही भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे इथेही मोठी सजावट करण्यात आलीये. 

Jan 22, 2018, 11:48 AM IST

पंढरपुरात आता २४ तास दर्शन तर ऑनलाइन बंद

३१ ऑक्टोबरला कार्तिकी यात्रा सोहळा असल्यानं पंढरीत भाविकांची संख्या वाढतेय. त्यामुळे रविवारपासून ऑनलाइन दर्शन बंद करुन २४ तास दर्शन सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतलाय. 

Oct 24, 2017, 12:42 PM IST

कॅनडाच्या मदतीने महाराष्ट्र करणार पंढरपूरचा विकास

अवघा महाराष्ट्र आणि जगभरातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले अध्यात्मिक पंढरपूर लवकरच जगाच्या नकाशावर सर्वोच्च ठरणार आहे. 

Oct 4, 2017, 11:56 AM IST

आझाद मैदानात वारकऱ्यांचं भजनी आंदोलन

शासनाने सध्या नियुक्त केलेली पंढरपूरची श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व्यवस्थापन समिती त्वरित बरखास्त करावी, या मागणीसाठी वारकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. 

Sep 9, 2017, 11:57 PM IST

विठूरायाच्या दर्शनासाठी आता घ्या टोकन

पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन हे आता टोकन पद्धतीने सुरु करणार असल्याची घोषणा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी केलीय.

Sep 8, 2017, 10:42 PM IST

धक्कादायक, पंढरपुरात मैला डोक्यावरून वाहण्याची अमानवीय प्रथा, विरोधक आक्रमक

पंढरपुरात डोक्यावरून मैला वाहून नेण्याची अमानवीय प्रथा आजही सुरुच आहे. याबाबत विरोधकांनी विधानसभेत आबाज उठवला. ही प्रथा केव्हा बंद होणार असा थेट हल्लाबोल चढवला. 

Aug 10, 2017, 01:35 PM IST

जीएसटीमुळे पंढरपूरचा लाडूचा प्रसाद महागला?

जीएसटी करप्रणालीचा फटका पंढरपूरला येणाऱ्या गरीब वारकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. 

Jul 10, 2017, 06:53 PM IST

`रिंगण` या संत विसोबा खेचर विशेषांकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

`रिंगण` या संत विसोबा खेचर विशेषांकाचे प्रकाशन पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 'रिंगणचे संपादक सचिन परब आणि डॉ. श्रीरंग गायकवाड उपस्थित होते. 

Jul 5, 2017, 11:18 AM IST

विठ्ठल दर्शनानं आनंदवारीचं पारणं फिटलं...

विठ्ठल दर्शनानं आनंदवारीचं पारणं फिटलं... 

Jul 4, 2017, 06:43 PM IST

लेडीज स्पेशल : तुझ्याविना वैकुंठाच कारभार चालेना...

तुझ्याविना वैकुंठाच कारभार चालेना...

Jul 4, 2017, 04:56 PM IST