संत तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे होणार प्रस्थान
आषाढवारीसाठी जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा देहुगावातून 27 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी संस्थानच्या वतीने सोहळ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.
Jun 26, 2016, 09:35 PM ISTपांडुरंगाची अशीही अनोखी सेवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2016, 06:46 PM ISTविठ्ठलाच्या दारात उपचार न मिळाल्यानं महिला भाविकाचा मृत्यू...
पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेल्या एका महिला भाविकाला देवाच्या दारातच मरण आलंय.
Jun 25, 2016, 08:49 PM ISTवारकरी निघाला पंढरपूरच्या दिशेनं
मुखी हरिनामाचा गजर आणि अंतकरणी विठुरायाच्या दर्शनाची ओढ असलेला वारकरी भागवत धर्माची पताका खान्द्यावर घेऊन पंढरपूरच्या दिशेनं निघालाय. त्रंबकेश्वरहून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवलेल्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा आजचा तिसरा मुक्कम पळसे गावात आहे.
Jun 22, 2016, 11:06 PM IST२३० किलो चांदीच्या रथासहीत निवृत्तीनाथांच्या पालखीनं ठेवलं प्रस्थान
भागवत धर्माची पताका फडकविणारे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने आज पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय. ग्यानबा तुकारामाचा जयघोष करीत शेकडो किलोमीटरचे अंतर पार करून १४ जुलैला ही पालखी पंढरीत दाखल होणार आहे.
Jun 21, 2016, 06:22 PM ISTगजानन महाराजांच्या पालखीचं वारीसाठी प्रस्थान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 09:14 PM ISTपंढरपूरच्या डॉक्टरांना लाच घेताना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2016, 08:21 PM ISTपंढरपुरात पत्नी-मुलासमोरच तरुणाची भीषण हत्या
पंढरपुरात पत्नी-मुलासमोरच तरुणाची भीषण हत्या
Jan 7, 2016, 03:17 PM ISTदेवाच्या दारात पत्नी-मुलासमोरच तरुणाची भीषण हत्या
भर चौकात डोळ्यात मिरचीची पूड फेकून एका तरुणाची त्याच्या पत्नी आणि मुलासमोरच हत्या करण्यात आलीय. पंढरपूरमध्ये हा प्रकार घडलाय. सोमनाथ टाकणे असं या तरुणाचं नाव आहे. टाकने हा पंढरपूरच्या माजी नगराध्यक्ष साधना भोसले यांचा जावई आहे.
Jan 7, 2016, 10:00 AM ISTएका कारमध्ये केले जात होते गर्भलिंग निदान, टोळी गजाआड
पंढरपूरमध्ये गर्भलिंगनिदान करणारी टोळी गजाआड झालीये..
Dec 29, 2015, 01:28 PM ISTकार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरात विठ्ठलाची शासकीय पूजा
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरात विठ्ठलाची शासकीय पूजा
Nov 22, 2015, 03:06 PM ISTखडसेंनी केली विठ्ठलाची महापूजा
आज कार्तिकी एकादशी... लाखो वारक-यांनी पंढरपूर गजबजलंय.. सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीय..
Nov 22, 2015, 08:51 AM ISTखाजगीवालेचा पाद्य पूजेचा अग्रहक्क रद्द
खाजगीवालेचा पाद्य पूजेचा अग्रहक्क रद्द
Nov 11, 2015, 09:30 PM ISTश्री विठ्ठल मंदिराची साकारली प्रतिकृती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2015, 11:02 AM IST