पक्षाच्या बैठकीत कोसळल्या कृषी राज्यमंत्री, रुग्णालयात केलं दाखल
भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीचं आज आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीदरम्यान भाजपच्या कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांची प्रकृती अचानक बिघडली.
Dec 20, 2017, 11:41 AM ISTभाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीचं आज आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीदरम्यान भाजपच्या कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांची प्रकृती अचानक बिघडली.
Dec 20, 2017, 11:41 AM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.