पदक

'शोभा' झाल्यानंतर डेंना उपरती, साक्षी मलिकला दिल्या शुभेच्छा

रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकचा विजय झाल्याने रेसलिंगमध्ये भारताला पहिलं पदक मिळालं आहे.

Aug 18, 2016, 09:22 PM IST

ऑलिम्पिकमध्ये पी.व्ही.सिंधूचं मेडल निश्चित?

साक्षी मलिकनं कुस्तीमध्ये भारताला ब्राँझ मेडल पटकावून दिलं आहे. यानंतर आता बॅडमिंटनमध्ये पी.व्ही.सिंधूकडून सगळ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Aug 18, 2016, 08:27 PM IST

10 सेकंदात प्रयत्न केला आणि मेडल पटकावले, बेस्ट फिलिंग : साक्षी

मी 10 सेकंदात प्रयत्न केला तर मी मेडल नक्कीच जिंकणार हे सातत्याने बजावत आले. त्यात मी यशस्वी झाले. मेडल जिंकल्याचे बेस्ट फिलिंग आहे, अशी प्रतिक्रिया मल्ल साक्षी मलिकने विजयानंतर दिली.

Aug 18, 2016, 10:40 AM IST

भारताची पदकाची प्रतिक्षा संपली, साक्षी मलिकला कुस्तीत ब्राँझ

ऑलिम्पिकमध्ये भारतानं मेडलचं खातं उघडलं आहे.

Aug 18, 2016, 08:09 AM IST

जिंकल्यावर खेळाडू पदक का चावतात?

मोठ्या क्रीडास्पर्धांमध्ये पदक जिंकल्याचा आनंद काही औरच असतो. त्यातही ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत पदक जिंकणे म्हणजे सर्वात मोठी गोष्ट. अशा स्पर्धांमध्ये पदक जिकल्यानंतर खेळाडू विनिंग पोझ देताना ते पदक दातांमध्ये धरतात.

Aug 17, 2016, 01:52 PM IST

ऑलंम्पिकमध्ये नातवाने मेडल जिंकले, आनंदात आजीचा मृत्यू?

थायलंडच्या २० वर्षीय वेटलिफ्टरने ५६ किलो वजनी गटात ऑलंम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, अत्यानंद झाल्याने आजीने जल्लोष केला. या आनंदात आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Aug 9, 2016, 04:43 PM IST

अन्यथा आम्ही पदकं परत करू- कुस्तीवीर

२०२०च्या ऑलिम्पिकमधून कुस्तीला हद्दपार करण्यात आलं आहे. या गोष्टीला भारतातील नामांकीत कुस्तीवीर सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांनी विरोध केला आहे. कुस्तीच्या हद्दपारीच्या निषेधार्थ आपल्याला यापूर्वी मिळालेली पदकंही परत करण्यास हे तयार झाले आहेत.

Mar 7, 2013, 10:14 PM IST