परदेशात

लॉकडाऊनमध्ये परदेशातही घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्या

घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढताना 

May 7, 2020, 10:47 PM IST

ठाण्यातला हा फराळ परदेशातही लोकप्रिय

सगळ्यात जास्त प्रकाश, भरपूर उत्साह आणि आनंदी आनंद घेऊन येणारी दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आलीय.

Oct 12, 2017, 03:37 PM IST

महाराष्ट्रातला शेतकरी संकटात, उद्धव ठाकरे परदेशात

महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना उद्धव ठाकरे मात्र परदेशात आहेत. 

Jun 7, 2017, 04:20 PM IST

परदेशात मराठी तरुणांनी गाजवला टॅलेन्ट शो

परदेशातील एक टॅलेन्ट शोमध्ये जेव्हा भारतातील आणि खास करुन मराठी तरुणांनी मल्लखांब या साहसी खेळाचं प्रदर्शन दाखवलं तेव्हा उपस्थित जजपासून ते सर्व प्रेक्षकांना त्यांनी उठून टाळ्या वाजण्यास भाग पाडलं. त्यांनी त्यांच्या या कलेने संपूर्ण शो गाजवलं.

Aug 21, 2016, 11:31 AM IST

थर्टी फर्स्टसाठी बॉलीवूडचे कलाकार परदेशात

सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त असणारे कलाकार कधी तरी थोडा वेळ कुंटुंबाला किंवा जोडीदाराला देता यावा आणि मज्जा करता यावी यासाठी थोडा तरीवेळ काढतात.

Dec 30, 2015, 07:37 PM IST

काळा पैसा गुंतवण्यात भारत पाचव्या रँकवर!

वेळेचं अन्न मिळत नसताना भारतातील श्रीमंत आणि भ्रष्टाचारी लोक हे भारतातून काळा पैसा परदेशात बरोबर पाठवत आहेत. आता ही आकडेवारी अब्जच्या घरात जाऊन पोहचली आहे. भारतातून २००२ ते २०११ या काळात तब्बल ३४३.०४ अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा परदेशात गुंतविण्यात आला असून भारताचा जगात पाचवा क्रमांक असल्याचं इथल्या ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटी (जीएफआय) या संस्थेच्या अहवालात म्हटलंय.

Dec 13, 2013, 03:49 PM IST