पराक्रम

छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम पाठ्यपुस्तकात येणार

शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातून आता छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास वाचता येणार आहे. यासंदर्भातील घोषणा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच केली आहे. 

Mar 18, 2018, 01:49 PM IST

सिंहगड किल्ल्यावर ' रोप वे ' ने जाता येणार

आता रायगड किल्ल्याप्रमाणे इतिहासप्रेमी आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या सिंहगड किल्ल्यावर ' रोप वे ' ने जाता येणार आहे.

Feb 19, 2018, 03:12 PM IST

मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियनच्या पराक्रमाला अडीचशे वर्ष पूर्ण

शत्रूच्या छातीत धडकी भरवणारी मराठा लाईट इन्फन्ट्री म्हणजेच काळी पाचवी बटालियनच्या पराक्रमाला अडीचशे वर्ष पूर्ण झालीयेत. ४ फेब्रुवारी १७६८ ला अस्तित्वात आलेल्या या रेजिमेंटचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. 

Feb 9, 2018, 08:24 PM IST

दिल्ली | वायुदलाच्या 5 वीरांनी केला भीमपराक्रम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 11:40 PM IST

२१ गोल्ड जिंकणाऱ्या फेल्प्सने असा पराक्रम केला होता

रियो डी जनेरियो। अमेरिकेचा स्वीमर फेल्प्सने मंगळवारी आणखी २ गोल्ड आपल्या नावे केली आहेत. फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये एकूण २१ गोल्ड आपल्या नावे केले आहेत.

मायकल फेल्प्स याचं नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे, मायकल फेल्प्सचं यश सर्वांना दिसत असलं तरी यामागे शुक्लकाष्ठही लागले होते.

Aug 10, 2016, 04:32 PM IST

३६ स्थानिक स्वराज्य संस्थांचा पराक्रम

३६ स्थानिक स्वराज्य संस्थांचा पराक्रम

May 6, 2016, 09:26 PM IST

औरंगाबादच्या कन्यानेचा पराक्रम, किलीमंजरो शिखर केले पार

जिद्द आणि आवड असेल तर माणूस किती उंची गाठू शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गिर्यारोहक मनिषा वाघमारे. औरंगाबादच्या या शिखर कन्येनं आफ्रिका खंडातील सर्वात उंच किलीमंजरो हे शिखर पार करण्याचा पराक्रम गाजवलाय.

Nov 25, 2015, 06:07 PM IST