हवाहवासा बहर! तब्बल 7 वर्षांनंतर कास पठारावर फुलली 'ही' फुलं; तिथं पोहोचायचं कसं?
How to reach Kaas Plateau : पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणामध्ये एका ठिकाणाचं नाव आवर्जून घेतलं जातं. हे ठिकाण म्हणजे साताऱ्यातील कास पठार.
Aug 22, 2024, 10:09 AM ISTMaharashtra ST Bus: लाल परीची भन्नाट ऑफर, स्वस्तात आवडेल तिथे प्रवास; किती रुपये खर्च करावे लागणार?
MSRTC Bus Pass: लालपरीची एक भन्नाट योजना तुम्हाला माहितीये का? या योजनेमुळं तुम्ही कुठेही फिरू शकता.
Jul 24, 2024, 10:54 AM IST
PHOTO: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?
Tallest Statue of Lord Shiva: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे? श्रावण महिना हा भोलेनाथाला समर्पित करण्यात आला आहे. श्रावणात भक्त शंकराच्या मंदिरात जातात. त्याशिवाय 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. पण तुम्ही जगातील सर्वात उंच भगवान शंकरांची मूर्ती कुठे आहे माहितीय का?
Jul 22, 2024, 03:47 PM ISTTorna Fort in Maharashtra: छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला स्वराज्यासाठी ठरला धनलक्ष्मी!
Shiv rajyabhishek ceremony 2024 :
Jun 6, 2024, 12:15 AM ISTशिक्षणाला बगल देत भारतीयांनी भटकंतीवर खर्च केले 1,42,00,000 कोटी; परदेशी शेअर बाजारतही गुंतवणूक
India News : 2,60,00,000 कोटी... पढेगा नही घुमेगा इंडिया; फॉरेन टूरसह भारतीयांनी आणखी कुठं केला पाण्यासारखा खर्च ? आरबीआयनं स्पष्टच सांगितलं...
May 24, 2024, 12:13 PM ISTडिसेंबरमध्ये गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय? 'या' 10 ठिकाणांना नक्की भेट द्या!
Places to visit in Goa : गोवा हे पर्यटकांचे नंदनवन आहे. 10 सर्वोत्तम ठिकाणांची यादी पाहा, जी गोव्याला भेट देताना तुमच्या बकेट लिस्टमध्ये असावी.
Dec 2, 2023, 08:48 PM ISTभटकंती करण्याची आवड आहे? भारत सरकार करणार मोठी मदत, तुम्ही फक्त फिरा....
Travel Plans : तुम्हीही अशाच प्रवासवेड्या मंडळींपैकी एक आहात का? उत्तर हो असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी.
Aug 14, 2023, 10:02 AM ISTमहाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला कोणता? ट्रेकिंग साठी आहे सर्वात अवघड.. जाणून घ्या
Harihar Fort Trekking Tips: ट्रेकिंगची आवड असणारे तरुण तरुणी आवर्जून या किल्ल्याला भेट देतात. इथल्या पायऱ्या चढण्याचा थरार अनुभवतात.
Jul 1, 2023, 10:16 PM ISTपावसाळ्यातली भटकंती! अवघ्या 500 रुपयात मुंबई पुण्याजवळच्या 'या' ट्रेकिंग स्पॉट्सला भेट द्याच
Monsoon Trekking : पावसाळा आाल की पर्यटनाची (Tourism) वेगळीच मजा असते. त्यातही ट्रेकिंग (Trekking) म्हणजे अविस्मरणीय आनंदच. मुंबईसह (Mumabi) राज्यात पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. अशात तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर मुंबई-पुण्यापासून जवळच काही गड-किल्ले (Fort) आहेत, ज्यात तुम्ही साहसी ट्रेकिंगची मजा लुटू शकता.
Jun 24, 2023, 07:44 PM ISTनिसर्गसौंदर्यानं नटलेल्या 'रोहतांग पास'च्या नावातच दडलंय भयावह वास्तव! जाणून म्हणाल, दिसतं तसं नसतं...
Rohtang Pass : हिमाचल प्रदेशात प्रवासासाठी गेलं असता अनेकदा रोहतांग पासवरून प्रवास करण्याचा योग येतो. पण, इथं जाण्याआधी जरा त्या ठिकाणासंदर्भातील ही माहिती नक्की वाचा.
Jun 13, 2023, 12:12 PM IST
Indian Railways: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, प्रवाशांचा आनंद गगनात मावेना
indian railway विभागाकडून असा निर्णय घेण्यात आला आहे ज्याचा फायदा प्रवाशांना घेणं अगदी सहज शक्य असणार आहे.
Oct 28, 2022, 08:49 AM ISTराज्यातील 1000 जणांना टुरिस्ट गाईड होण्याची संधी
पर्यटनाची (Tourism) आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन राज्यात एक हजार टुरिस्ट गाईड (Tourist Guide) तयार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने पुढाकार घेतला आहे.
Mar 2, 2021, 01:12 PM ISTमेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघोबा दिसला आणि...
जंगल सफरीत पर्यटकांना दिसला वाघ
Nov 18, 2020, 09:29 AM IST
लोणावळ्याला जायला निघताय, हे नक्की वाचा
काही दिवसांपासून या भागात गर्दी होत असल्याचं पाहायला मिळालं....
Oct 14, 2020, 10:20 AM ISTमराठवाड्यातील ग्रामीण पर्यटनासाठी तुम्ही सज्ज आहात
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ....
Sep 30, 2020, 10:58 PM IST