महिलांचा रात्री पब, दिवसा कँडलमार्च - राष्ट्रपतीपूत्र
राष्ट्रपतीपुत्र आणि काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील खासदार अभिजीत मुखर्जी यांनी महिलांच्या आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य केलयं. महिला पहिल्यांदा मोर्चे काढतात आणि त्यानंतर त्या डिस्को थेकला जातात असंही मुखर्जी यांनी म्हटलयं.
Dec 27, 2012, 03:19 PM ISTबॉम्बस्फोट : असित महातो याला अटक
पश्चिम बंगालमध्ये ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असित महातो याला अटक करण्यात आलीय.
Nov 14, 2011, 09:44 AM ISTलाकडी पुलाने घेतले ३१ बळी
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगपासून २६ किमी अंतरावर असलेल्या बिजनबाडी येथील नदीवरील लाकडी पूल शनिवारी रात्री कोसळल्याने ३१ जणांचा मृत्यू झाला, तर १००हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Nov 5, 2011, 01:24 PM IST