पहिलं सोलर बायो टॉयलेट

मुंबईतील पहिलं सोलर बायो टॉयलेट

ईस्टर्न-एक्प्रेस हायवेवर सोलर बायो टॉयलेट सुरु करण्यात आलंय. इतकच नाही तर महिलांसाठी शहराजवळील हायवेवर आणि सार्वजनिक ठिकाणी हायटेक रेस्टरूमही बनवण्यात येणार आहेत. या प्रसाधनगृहांचा प्रायोगीत तत्वावर वापर सुरु करण्यात आला आहे.

Jul 4, 2016, 11:35 PM IST