याहूचं वेदर अॅप पावसाची १५ मिनिटं आधी सूचना देणार
याहू ने जगभरातील वेदर अॅपला नव्या वेदर अॅप अलर्टसला अपडेट केलं आहे, या व्यतिरिक्त याहू मेलने एक नवं फीचर जोडलं आहे, हे अॅप येणाऱ्या पावसाची सूचना देणार आहे.
Aug 27, 2015, 01:03 PM ISTपाणीटंचाईमुळं मनमाडचे नागरीक हैराण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 08:33 PM ISTउस्मानाबाद: ड्रोनच्या सहाय्यानं दुष्काळाची पाहणी सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 08:33 PM ISTमराठवाडा की टँकरवाडा, दुष्काळाचं संकट कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2015, 08:53 PM ISTबीड: दुष्काळ उठला जीवावर... जर्सी गायीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2015, 08:53 PM ISTमान्सूनचा अजून दीड महिना बाकी, शेतकऱ्यांना दिलासा
पावसाळ्याच्या दिवसांतच उन्हाळ्याच्या झळा महाराष्ट्राला सोसाव्या लागतायत. पावसाचा ऋतूचा अर्ध्याहून जास्त काळ पावसाविनाच गेलाय... त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्याला भुंगा लागलाय... म्हणूनच, पुढे काय? हा प्रश्न पडलेल्या महाराष्ट्रवासियांसाठी ही एक दिलासादायक बातमी...
Aug 25, 2015, 09:27 AM ISTविदर्भात 13 टक्क्यांनी कमी पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 09:54 PM ISTकोल्हापूरचं राधानगरी धरण ओव्हरफ्लो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 09:34 PM ISTसप्टेंबरमध्ये मराठवाड्यातच कॅबिनेटची बैठक, दुष्काळावरील दीर्घकालीन उपायावर चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2015, 08:00 PM ISTदुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांचा घोषणांचा पाऊस
मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुष्काळावर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
Aug 23, 2015, 07:42 PM IST१५ वर्ष ज्यांनी सिंचनाचे पैसे खाल्ले, त्यांचं आंदोलन म्हणजे जोक - मुनगंटीवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2015, 05:51 PM ISTनागपूरमध्ये पावसाचा धुमाकूळ, दोघांचा मृत्यू तर तिघेजण बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 09:28 PM ISTटंचाईग्रस्त भागात पाणी पिण्यासाठीच वापरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 09:21 PM ISTटंचाईग्रस्त भागात पाणी पिण्यासाठीच वापरा, सरकारच्या सूचना
राज्यातल्या धरणांचा पाणीसाठी खालावत चालल्यामुळं टंचाई असलेल्या भागातलं पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याच्या निर्णय राज्य सरकारनं घेतालाय. यासंदर्भात राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
Aug 13, 2015, 07:28 PM IST