पाणी दौड

जळगावमध्ये पाणी दौडचं आयोजन

राज्यभर राबवण्यात येणाऱ्या जलसप्ताह निमित्तानं जळगावात पाणी दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. या पाणी दौडला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवला. सोबतच स्वतः गिरीश महाजनही या दौडमध्ये सहभागी झाले.

Mar 20, 2016, 11:50 PM IST