पार्थ पवार

DCM Ajit Pawar On Parth Pawar Contest Election And ED Inquiry PT3M15S

मुंबई | पार्थ पवार पोटनिवडणूक लढवणार? अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई | पार्थ पवार पोटनिवडणूक लढवणार? अजित पवारांची प्रतिक्रिया

Jan 4, 2021, 08:45 AM IST

पार्थचे ट्विट वैयक्तिक, पक्षाची भूमिका सुप्रिया यांनी मांडली - अजित पवार

राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी काल मराठा आरक्षणासंदर्भात व्यक्त केलेली भूमिका पक्षाची नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.  

Oct 2, 2020, 12:21 PM IST

मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर पार्थ पवारांची राज्य सरकारला विनंती

पार्थ पवारांची राज्य सरकारला विनंती 

Oct 1, 2020, 11:36 AM IST

पार्थ पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी हात जोडले

पार्थ पवार यांच्याबाबत प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी हात जोडले आहेत.

Aug 20, 2020, 03:43 PM IST

सत्यमेव जयते...! पार्थ पुराणातील नवा अध्याय, एका ट्विटमध्ये अनेक पक्षी आडवे?

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर पार्थ पवार पुन्हा चर्चेत आले.

Aug 19, 2020, 10:17 PM IST

SSR case: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पार्थ पवार यांची प्रतिक्रिया

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार...

Aug 19, 2020, 12:31 PM IST
Positive Discussion Between Sharad Pawar And Ajit Pawar On Parth Pawar PT2M43S

पुणे| शरद पवारांचा बारामती दौरा अचानक रद्द का झाला?

Positive Discussion Between Sharad Pawar And Ajit Pawar On Parth Pawar.

Aug 16, 2020, 09:10 PM IST

'पार्थ पवार भाजपमध्ये येणार असले तरी...', भाजपचं मोठं विधान

आजोबा शरद पवार यांनी खडसवाल्यानंतर पार्थ पवार चांगलेच नाराज झाले. 

Aug 16, 2020, 07:29 PM IST

चर्चा सकारात्मक, पण पवार कुटुंबातला वाद मिटणार का?

पवार कुटुंबीयांमध्ये आतापर्यंत निर्माण झालेले वाद हे कुटुंबात चर्चा करूनच सोडवले गेले. 

Aug 16, 2020, 04:50 PM IST

अजित पवारांशी फोनवर चर्चा झाल्यामुळे शरद पवारांचा बारामती दौरा अचानक रद्द

नाराज पार्थ पवारांच्या संदर्भात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फोनवर चर्चा 

Aug 16, 2020, 04:28 PM IST

बारामती दौरा अचानक रद्द करून शरद पवार मुंबईकडे रवाना

शरद पवार त्यांचा बारामती दौरा अचानक रद्द करून मुंबईकडे रवाना झाले आहेत. 

Aug 16, 2020, 03:54 PM IST

पवार कुटुंबात घडामोडींना वेग, शरद पवार बारामतीला जाण्याची शक्यता

आजोबा शरद पवार यांनी खडसावल्यामुळे नाराज झालेल्या पार्थवरुन पवार कुटुंबातल्या घडामोडींना वेग आला आहे. 

Aug 16, 2020, 02:04 PM IST

'पुढच्या दोन दिवसात...' पार्थ पवारांच्या बारामती भेटीवर पवार कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया

पार्थ पवारांच्या नाराजीवर पवार कुटुंबातल्या निकटवर्तीयांची प्रतिक्रिया

Aug 15, 2020, 06:02 PM IST

शरद पवार पक्षातील ज्येष्ठ नेते, ते पार्थ पवारांना अधिकाराने बोलले- टोपे

पार्थ पवार प्रकरणाला वेगळं वळण देण्याची गरज नाही, 

Aug 15, 2020, 04:05 PM IST

अजित पवार कुटुंबासह उद्या काटेवाडीत, श्रीनिवास पवारांना भेटणार

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबामध्ये आता स्नेहभोजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. 

Aug 14, 2020, 09:26 PM IST