पालघर

पालघर, माणगाव, सिंधुदुर्ग, वर्ध्यात मराठा क्रांती मूक मोर्चाचं वादळ

पालघर, माणगाव, सिंधुदुर्ग, वर्ध्यात मराठा क्रांती मूक मोर्चंचं आयोजन करण्यात आलंय. पालघर जीवन विकास हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असेल. या मोर्चात पालघर जिल्ह्यासह गुजरात राज्यातील मराठा समाज बांधव हजेरी लावणार असल्याचं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Oct 23, 2016, 08:37 AM IST

आदिवासी विभागाच्या हलगर्जीपणामुळे एकाचा बळी

पालघरमध्ये कुपोषणाचा मुद्दा गाजत असतानाच आदिवासी विकास विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणखी एक बळी गेलाय. 

Oct 8, 2016, 08:25 AM IST

आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीचा मृत्यू... एक गंभीर

आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीचा मृत्यू... एक गंभीर

Oct 7, 2016, 08:12 PM IST

आदिवासी मुलांचं शिक्षण का पूर्ण होत नाही? पाहा...

आदिवासी मुलांचं शिक्षण का पूर्ण होत नाही? पाहा... 

Sep 27, 2016, 09:01 PM IST

पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा चौथा बळी

जिल्ह्यात कुपोषणाचा चौथा बळी गेला आहे. जिल्ह्यातल्या जव्हारमधील कुपोषित बालकाचा नाशिकमध्ये पहाटे दुर्दैवी अंत झाला आहे.

Sep 21, 2016, 08:43 PM IST

कुपोषित मुलांच्या मृत्यूला पंकजा मुंडेही जबाबदार?

पालघर जिल्ह्यातील कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूवरुन आता राजकारण रंगू लागलंय. 

Sep 16, 2016, 06:00 PM IST

सावरांच्या धक्कादायक विधानानंतर पंकजा मुंडे करणार कुपोषणग्रस्त भागाचा दौरा

आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याच पालघर जिल्ह्यात 15 दिवसात कुपोषणानं तीन बालकांचा बळी गेलेत. याची साधी खंत सावरा यांना नाही. त्यांनी धक्कादायक विधान केले. त्याचवेळी आदिवासी मंत्र्याच्या विभागातल्या अनागोंदीने सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ग्रामविकास व महिला बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे कुपोषणग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

Sep 16, 2016, 04:12 PM IST

कुपोषित मुलांच्या मृत्यूला पंकजा मुंडेही जबाबदार?

 कुपोषित मुलांच्या मृत्यूला पंकजा मुंडेही जबाबदार?

Sep 16, 2016, 03:42 PM IST