पाकिस्तान पंतप्रधान... चीनचा दौरा... एक चूक आणि भीक मागण्याची वेळ!
आर्थिक पॅकेज सुनिश्चित करण्यासाठी इमरान खान चीनच्या दौऱ्यावर
Nov 7, 2018, 02:00 PM ISTइस्लामाबादेत पी-टीव्ही कार्यालयात आंदोलनकर्ते घुसले
सरकार विरोधात प्रदर्शन करणारे आंदोलक आता पाकिस्तानचं सरकारी चॅनेल, पी टीव्ही कार्यालयात घुसले आहेत. आंदोलकांनी पी-टीव्हीचं प्रसारण बंद केलं आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
Sep 1, 2014, 01:35 PM IST