परीक्षेला गेला अन् घडलं भलतंच; महिला शिक्षेकेचा 10तील विद्यार्थ्यावर बलात्कार, आधी जाळ्यात ओढलं...
Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Dec 29, 2024, 12:57 PM IST
मुली घरात असतानाच बापाला संपवलं; प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा
रात्री 1 वाजता बेल वाजली, दार उघडल्यावर मारेकऱ्यांनी राहुलची हत्या केली. नंतर घरातील दागिने आणि रोकड किंमती वस्तूंची चोरी केली. पण ही हत्या चोरीसाठी नसून पत्नीने...
Sep 22, 2024, 08:49 AM ISTपुण्यात एका महिलेसह तिघांचे अपहरण, हातपाय बांधले..उलटे लटकवले; धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल
Pune Crime: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे 3 तरुण आणि एका महिलेचे अपहरण केल्याची घटना घडली आहे.
Jun 24, 2024, 03:41 PM ISTPune Crime : धक्कादायक! पैशांसाठी पोटच्या मुलीनेच केली आईची हत्या, नंतर मृत्यूचा 'असा' रचला बनाव
Pune Crime news : गेल्या काही दिवसापासून पुणे शहरातील गुन्हेगारी संपायच नाव घेत नाही. अशातच आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खुद्द पैशांसाठी पोटच्या मुलीनेच आईची हत्या केल्याचे समोर आले आहे.
Apr 9, 2024, 12:39 PM ISTमुंबईनंतर आता पुणे हादरलं! पैशाच्या वादातून हल्ला, गोळी झाडून स्वत:ही संपवलं जीवन
Pune Sucide and Murder: पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
Feb 10, 2024, 08:30 PM ISTपुण्यात बहिणीची छेड काढली म्हणून भावानं गुंडाला संपवलं; CCTV मुळं घटना उघडकीस
Pune News : गुन्हेगारी विश्वात घडणाऱ्या घडामोडींमध्ये नकळतपणे पुण्याचं नाव आता पुढे येत असून, या पुण्यात दिवसाढवळ्या अशी कृत्य घडत असल्यानं चिंता वाढू लागली आहे.
Jan 17, 2024, 08:01 AM IST
बहिणीला त्रास देणाऱ्या पतीची हत्या, नंतर मेव्हण्यानेही त्याच घरात संपवले जीवन; पुण्यात खळबळ
Pune News Today: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीला त्रास देणाऱ्या नवऱ्याची मेव्हण्याने हत्या केली आहे.
Sep 12, 2023, 04:04 PM IST'माझ्यासोबत आली नाहीस तर...' पुण्यात 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार
Pune Crime: पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वाद झाला. बघता बघता हा वाद खूपच विकोपाला गेला. हा सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊया.
Aug 26, 2023, 12:00 PM ISTपुणे हादरलं! गर्भवती महिलेवर २३ वर्षाच्या मुलाकडून बलात्कार
Pune Crime: गर्भवती महिलेवर बलात्काराची घटना समोर आल्यानंतर विद्येचं माहेरघर समजलं जाणारं पुणे शहर हादरलं आहे.
Jun 20, 2023, 04:24 PM ISTPune Crime : WhatsApp ग्रुपमधून काढलं, Admin ला बेदम मारहाण करत जीभच कापली... पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Crime : हॅपी न्यूअर म्हटलं नाही म्हणून तरुणाचा हात तोडल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Jan 3, 2023, 01:33 PM ISTPune crime: घरी बोलावलं कॉफी दिली आणि नंतर तिच्यावर त्याने... पुण्यातील खळबळजनक घटना
Pune : सध्या अनेक गंभीर घटना घडताना समोर येत आहेत. त्यातून हल्ली बलात्काराच्या घटना वाढताना दिसत आहेत. नुकतीच एका अशा घटनेनं खळबळ माजवून दिली आहे. एका महिलेला एका अज्ञात व्यक्तीनं घरी बोलावलं आणि तिला गुंगीचं औषधं (medicine) देऊन सरळ तिच्यावर बलात्कार केला.
Dec 22, 2022, 03:32 PM ISTएकतर फूकट, वरती दादागिरी... पुण्यात काजूकतलीसाठी मुलाने चक्क पिस्तूलने धमकावलं
Sinhagad Road News: हल्ली दादागिरी करत गोष्टी चोरण्याचा आणि लंपास करण्याच्या घटना (crime news) हळूहळू वाढू लागल्या आहेत. सध्या तरूणांमध्येही हे प्रमाण वाढल्याचे दिसते. पुण्यात अशीच एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. यामुळे (pune news) नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Dec 21, 2022, 03:32 PM IST