म्हाडाची पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांची बंपर लॉटरी; 'या' योजनेतील सदनिकांच्या किंमती10 टक्क्यांनी कमी
म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत 5863 सदनिकांची लॉटरी काढली जाणार आहे.
Sep 5, 2023, 05:55 PM ISTपुण्यातील म्हाडाच्या ४ हजार ७५६ घरांसाठी सोडत, अनेकांचं स्वप्न झालं पूर्ण
पुण्यात म्हाडाच्या घरांसाठी आज सोडत काढण्यात आली.
Jun 7, 2019, 07:22 PM IST