पुणे रेल्वे स्टेशनवर रिक्षा चालकांमध्ये मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Fight between rickshaw drivers at Pune railway station
Dec 27, 2024, 08:45 PM ISTPune Rail Accident : चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न, प्लॅटफॉर्म आणि कोचमध्ये अडकला प्रवासी, आणि मग...
Pune Accident L पुणे रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चालत्या ट्रेनमध्ये चढणे किती धोकादायक असते, ते पाहाच.
Mar 30, 2024, 08:30 AM ISTओव्हरहेड वायरला हात लावता क्षणीच...,पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार
पुणे गोरखपुर एक्स्प्रेस (Pune Gorakhpur Express) सकाळी पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एक वर उभी असतानाच...
Oct 1, 2022, 03:43 PM ISTकोरोनाचे सावट : एलटीटी, पुणे रेल्वे स्थानकावर गावाला जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी
राज्यात कोरोना व्हायरसचा फैलाव थांबण्याचे नाव घेत नाही. राज्य सरकारने मोठी खबरदारी घेतली आहे. मात्र, रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
Mar 20, 2020, 09:01 PM ISTस्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत पुणे नवव्या स्थानी
पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याला अभिमान वाटायला लावणारी अशी एक बातमी आता पाहूया. देशभरातल्या सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत, पुणे रेल्वे स्थानकानं नववा क्रमांक पटकावला आहे.
May 17, 2017, 09:46 PM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ काम सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2015, 11:03 AM ISTएक्स्प्रेस वेवर आज 'मेगाब्लॉक', प्रवाशांची पावलं रेल्वे स्टेशनकडे
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील दरड हटवण्याचं काम आजपासून सुरू होणार आहे. हे काम पुढील आठवडाभर सुरू राहणार आहे. त्यामुळं या मार्गावरून नेहमी प्रवास करणाऱ्यांचे हाल होणार आहेत. हायवेवर होणारा खोळंबा टाळण्यासाठी अनेकांची पाऊलं आपसूक रेल्वे स्टेशनकडे वळलीयेत.
Jul 24, 2015, 09:21 AM ISTपुणे रेल्वे स्टेशनवर तिकिटांचा काळा बाजार
पुणे रेल्वे स्थानकावर सध्या चलती सुरु आहे ती अनधिकृत तिकीट एजंटांची... रेल्वे स्थानकाच्या आवारातच अनधिकृत एजंटांचा तिकिटांचा काळा बाजार सुरु आहे. तीही राजरोसपणे...
May 22, 2013, 05:31 PM IST