पुणे | येत्या ३ दिवसात मुसळधार पावसाचा इशारा
पुणे | येत्या ३ दिवसात मुसळधार पावसाचा इशारा
Aug 7, 2019, 07:10 PM ISTविदर्भात पुन्हा उष्णतेची तीव्र लाट येणार
विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा, पुणे वेधशाळेने दिला आहे.
May 24, 2019, 09:15 PM ISTपुणे| 'यंदा सरासरीच्या ९६ टक्के एवढा पाऊस बरसणार'
पुणे| 'यंदा सरासरीच्या ९६ टक्के एवढा पाऊस बरसणार'
May 18, 2019, 02:55 PM ISTपुणे वेधशाळेचं ९१ व्या वर्षात पदार्पण
पुणे वेधशाळेचे ९१ व्या वर्षात पदार्पण होत आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणा-या भारतीय हवामानशास्त्र विभागाचे कार्यालय शिमला इथून पुण्याला स्थलांतर झाले. त्याला नव्वद वर्षे पूर्ण झाली आहेत. वेधशाळेच्या कार्यालयामुळे शिवाजीनगर इथल्या या चौकाला शिमला ऑफिस चौक असंही संबोधले जाते.
Apr 1, 2018, 12:04 PM ISTपवारांच्या साखरेनं पुणे वेधशाळेचं तोंड गोड
राज्यात नुकत्याच पडलेल्या पावसानं पुणे वेधशाळेतील हवामान तज्ज्ञांचं तोंड गोड झालं आहे.
Aug 23, 2017, 09:40 PM ISTबारामती । शरद पवारांनी पाळला शब्द, पुणे वेधशाळेला पाठवलं साखरेचं पोतं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 08:52 PM ISTपुणे वेधशाळेला शरद पवारांनी पाठवलं साखरेचं पोतं
पुणे वेधशाळेला शरद पवारांच्या वतीनं साखरेचं पोतं पाठवण्यात आलं आहे. दुपारी चार वाजता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुणे वेधशाळेत साखरेचं पोतं घेऊन जाणार आहेच.
Aug 23, 2017, 01:09 PM ISTराज्यात आगामी ६-७ दिवसात जोरदार पाऊस
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली असून आगामी 6 - 7 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.
Aug 2, 2016, 06:19 PM ISTमान्सूनबाबत पुणे वेधशाळेचा अंदाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2016, 10:28 AM ISTयेत्या ४८ तासात गारपीट होण्याची पुणे वेधशाळेचा अंदाज
Mar 5, 2016, 09:07 AM ISTमहाराष्ट्रात गारपिटीची शक्यता
पुण्यासह मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 11 डिसेंबरला गारपीट होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
Dec 8, 2015, 06:31 PM ISTराज्यात उष्णतेची लाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2015, 02:11 PM ISTखानदेशात आणखी पावसाची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 08:44 PM ISTराज्यावर पुन्हा अस्मानी संकट, जून अखेरपर्यंत पाऊस नाहीच
राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे. मान्सून केवळ नावापुरताच दाखल झालाय. मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाहीय. जून अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही, असं पुणे वेधशाळेनं सांगितलंय.
Jun 23, 2014, 07:18 PM IST