पुण्यात बसून राष्ट्रवादीची खळबते

पुण्यात बसून राष्ट्रवादीची खलबते

पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत विधान परिषद निवडणुकीतल्या संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाल्याचं समजतेय. तसंच उद्यापासून सुरू होणा-या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडं असलेल्या खात्यांबाबत रणनिती ठरवण्यात आल्याचही बोलले जात आहे.

Jul 9, 2012, 03:33 PM IST