पुण्यात हरणाचा मृत्यू dear death

हरणाचा दुर्देवी मृत्यू

पुण्यात एनडीएजवळ कात्रज आणि देहूरोडच्या दरम्यान वाहनाची धडक लागून एका हरणाचा मृत्यू झालाय. एनडीएच्या परिसारतल्या जंगलातून ते हरीण एका सोसायटीच्या आवारात गेलं होतं

May 16, 2012, 03:55 PM IST