पुन्हा प्रदर्शित

'नमक हलाल' सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार

अमिताभ बच्चन, शशी कपूर, स्मिता पाटील, परवीन बॉबी आणि वहीदा रहमान यांच्या 'नमक हलाल' या सिनेमाला ३५ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यामुळे २१ मेला हा सिनेमा पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.

May 18, 2017, 05:33 PM IST

पुन्हा एकदा प्रदर्शित होणार ऐश्वर्याच्या 'जज्बा'चा ट्रेलर!

अभिनेत्री ऐश्वर्या राय ही प्रदीर्घ काळानंतर 'जज्बा' या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये प्रवेश करतेय. नुकताच या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आलाय. पण, या सिनेमाचा ट्रेलर पुन्हा एकदा नव्याने प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळतेय. 

Sep 2, 2015, 03:13 PM IST