पुस्तक खरेदी

अवांतर वाचनाच्या पुस्तक खरेदीवर तावडेंचा खुलासा चुकीचा

  शालेय शिक्षण विभागाने मुलांच्या अवांतर वाचनासाठी निश्चित केलेल्या पुस्तक खरेदीबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलेले खुलासे वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. शाळेत वितरीत होऊ घातलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर नसल्याचा तावडे यांचा दावा चुकीचा आहे. 

Feb 15, 2018, 08:39 PM IST

...आणि शाहू, टिळक, फुले, वाजपेयींपेंक्षा नरेंद्र मोदी मोठ्ठे झाले!

राज्याच्या शिक्षण विभागानं पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजनेअंतर्गत केलेली पुस्तक खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. या पुस्तकांमध्ये नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि त्या पुस्तकांची किंमत लक्षणीय असल्यानं विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतलाय. 

Feb 13, 2018, 07:49 PM IST