पूर्ण चंद्रग्रहण

पूर्ण चंद्रग्रहण पाहण्यासाठी तयार राहा!

येत्या ८ ऑक्टोबर रोजी भारतीयांनाही पूर्ण चंद्रग्रहण पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. हे चंद्रग्रहण तुम्हाला पाहायचं असेल तर देशातील पूर्व भागांची वारी तुम्ही करू शकता. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या लपवाछपवीचा सुंदर खेळ तुम्हाला इथं पाहायला मिळू शकतो.

Oct 4, 2014, 08:14 AM IST