पॅसेंजर

रेल्वेकडून आज २६७ ट्रेन रद्द; तिकीट बुक केले असल्यास 'ही' यादी पाहाच..

साईनगर शिर्डी पॅसेंजरसह 'या' ट्रेन करण्यात आल्या आहेत

Sep 20, 2019, 12:14 PM IST

कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल, दादर पॅसेंजर रोखली

दोन तासांहून अधिक काळ ही गाडी प्रवाशांनी रोखून धरली

Sep 18, 2018, 09:38 AM IST

ताज्या हवेसाठी पॅसेंजरने विमानाचा दरवाजा उघडला आणि...

चीनच्या एका प्रवाशाला विमानात प्रवासादरम्यान गुदमरल्यासारखे व्हायला लागल्याने त्याने विमानाचा इमरजन्सी दरवाजा उघडल्याची घटना घडलीये. 

May 2, 2018, 03:14 PM IST

मुंबईत या स्टेशनवर फास्ट लोकल थांबणार नाही!

 मुंबईत गोरेगाव आणि मालाड स्टेशनवरून सुटणाऱ्या फास्ट लोकल जोगेश्वरी स्टेशनवर थांबणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापचे वातावरण आहे. मंगळवारपासून रेल्वे फलाटांवर प्रशासनाकडून उद्घोषणा केल्या जात होत्या.

Oct 4, 2017, 09:09 AM IST

वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी धावणार दुसरी गाडी

 अनेक वेळा तुमचं तिकिट चार्ट प्रिपेड झाल्यानंतर कन्फर्म होत नाही, अनेक रूटला अशी अडचण नेहमीचीच असते, यावर रेल्वेने उपाय काढण्याचं ठरवलं आहे. 

May 31, 2016, 11:19 AM IST

घाटकोपर स्टेशनवर प्रवासी संख्येत वाढ

मेट्रो रेल्वे सुरु झाल्यापासून घाटकोपर मेट्रो स्टेशनमधून प्रवास करणा-या  प्रवाश्यांच्या संखेत वाढ झाली आहे. 

May 10, 2016, 10:47 AM IST

VIDEO : 'हमारा भी स्पार्क प्लग काम करता है'

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या जोरदार चर्चेत आहे. छोटं शहर असो किंवा मोठं... रात्री - अपरात्री सोडाच पण दिवसाढवळ्याही एकट्यानं फिरणं महिलांना कठिण वाटायला लागलंय की काय? असा प्रश्न पडावा अशा काही घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्यात.

Sep 5, 2015, 08:47 AM IST

मनमाड-नांदेड रेल्वे पॅसेंजरला औरंगाबादजवळ आग

मनमाड नांदेड रेल्वे पैसेंजरला औरंगाबादजवळ आग लागली. या आगीत गाडीची एक बोगी जळून खाक झाली. रात्री 2 च्या सुमारास अचानक टॉयलेटमधून धूर यायला लागला अणि पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलं. 

Oct 26, 2014, 04:32 PM IST

रूळ तुटल्याने दिवा-सावंतवाडी पॅसेंजर घसरली?

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघात रेल्वे रूळ तुटल्याने झाला असावा, असं रायगड पोलिसांनी म्हटलं आहे. या अपघातात 15 जण ठार झाले आहेत, तर 96 जण जखमी आहेत.

May 4, 2014, 02:43 PM IST

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघात, मृतांची संख्या वाढली

दिवा-सावंवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. मृतांचा आकडा 12 वर गेल्याचं सांगण्यात येतंय.

May 4, 2014, 01:24 PM IST

दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला भीषण अपघात

रायगड जिल्ह्यात दिवा-रोहा पॅसेंजरला भीषण अपघात झाला आहे. यात आतापर्यंत चार जण ठार झाले असल्याचं सांगण्यात येतंय.

May 4, 2014, 11:37 AM IST