पेट्रोलच्या किंमती

Petrol Price Hike : सलग तिसऱ्या दिवशी महागले पेट्रोल

पेट्रोलच्या दरात 25 पैसे तर डिझेलच्या दरात 31 पैशांनी वाढ

Feb 12, 2021, 08:16 AM IST

Petrol Price today : जाणून घ्या आजचे पेट्रोलचे दर

आजचे पेट्रोलचे दर

Feb 8, 2021, 08:12 AM IST

सलग पाचव्या दिवशी वाढल्या पेट्रोलच्या किंमती, जाणून घ्या आजचे दर

पेट्रोलच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ पाहायला मिळत आहे.

Nov 18, 2019, 09:50 AM IST

पेट्रोलच्या किंमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या आजचे दर

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोलचे भाव पुन्हा वाढले आहेत.

Jul 18, 2019, 02:00 PM IST

पेट्रोलच्या किंमती स्थिर, डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत.

Dec 15, 2018, 07:57 AM IST

अंकल सॅमच्या देशात पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त

भारतात पेट्रोलवरील कर जास्त असल्याने, देशात पेट्रोल शेजारील देश आणि अमेरिकेपेक्षाही महाग आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे राज्यमंत्री आर.पी.एन.सिंग यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ६६.४२ पैसे इतकी आहे तर अमेरिकेत पेट्रोल प्रति लिटरसाठी ४४.८८ पैसे मोजावे लागतात.

Nov 29, 2011, 02:46 PM IST