पेण

पेणमध्ये श्रीसदस्यांचे उजाड डोंगरीत वृक्षारोपण

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने पेण तालुक्यात श्री सदस्यांनी वृक्ष संवर्धन मोहीम राबविली.

Sep 17, 2017, 07:17 PM IST

कोकण रेल्वे मार्गावरील जलद गाड्यांना पेण थांब्यासाठी आंदोलन

कोकण रेल्वे मार्गावरील पेण स्थानकात अनेक गाड्यांना थांबा देण्यात येत नाही. जलद आणि सुफरफास्ट गाड्यांना थांबा देण्याची मागणी करत भर पावसात प्रवाशांनी आज आंदोलन केले.

Jul 22, 2017, 07:56 PM IST

पेण-अलिबाग मार्गावर वाहतूक कोंडी

पेण - अलिबाग मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागलीय. या रस्त्यावरील खड्डे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. 

Nov 13, 2016, 07:28 PM IST

मुंबई-गोवा हायवेवर दोन भीषण अपघात, २ ठार, २२ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर नेणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला असून अपघातामुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालाय. यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर पेण इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

May 24, 2015, 08:58 AM IST