पेन्शन योजना

Pension News : नोकरदार वर्गानं कृपया लक्ष द्यावं... पेन्शन योजनेसंदर्भातील नव्या अपडेटकडे दुर्लक्ष नको

Pension News : राज्य शासनाच्या वतीनं निवृत्तीवेतन अर्थात पेन्शनसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयावर आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 

 

Aug 29, 2024, 09:29 AM IST

महाराष्ट्रातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! केंद्राप्रमाणे सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू होणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही योजना  मार्च 2024 पासून अंमलात आणली जाईल. या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. 

Aug 25, 2024, 08:33 PM IST

Big News : UPS योजना भविष्य बदलणार; 10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी दर महिन्याला पेन्शन मिळणार

10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी आता कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. केंद्र सरकारने UPS योजनेची घोषणा केली आहे. 

Aug 24, 2024, 08:21 PM IST

Pension News : 78 लाख पेन्शनधारकांना सरकार देणार सरप्राईज? किमान रक्कम 'इतक्या' रुपयांनी वाढणार?

Pension News : खासगी नोकरी करणाऱ्यांनाही होणार फायदा? या लाखो पेन्शनधारकांना नेमका कसा होणार फायदा? जाणून घ्या आताच्या क्षणाची मोठी बातमी...  

 

Aug 3, 2024, 09:17 AM IST

पंतप्रधान मोदींनी केला विमा आणि पेन्शन योजनेचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तीन सामाजिक सुरक्षा योजनांचा शुभारंभ केलाय. यावेळी, त्यांच्यासोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित होत्या. या योजनांमध्ये एक पेन्शन योजना आहे तर दोन विमा योजनांचा समावेश आहे. 

May 9, 2015, 07:43 PM IST