Viral News: बापरे! 22 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला गिर्यारोहक त्याच ठिकाणी अचानक समोर आला आणि... ; पाहणारा प्रत्येकजण दचकला
World Viral News: ट्रेकिंग, माऊंटन क्लायंबिंग अशा थराररक आणि साहसी खेळांकडे मागील काही काळापासून तरुणाईचा कल वाढताना दिसत आहे.
Jul 10, 2024, 09:30 AM IST
विदर्भ | अमरावती | पेरू| युवा शेतकऱ्याने घेतले दिड एकरात दिड लाखांचे उत्पादन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 07:24 PM ISTफुटबॉल: पेरूचा स्ट्राईकर गुएरेरोवर एक वर्षाची बंदी; फीफाचा निर्णय
अंमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी ठरवत गुएरेरोवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.
Dec 9, 2017, 03:54 PM ISTहे आहेत पेरू खाण्याचे फायदे
मुंबई : पेरू हे आपल्यातील अनेकांचं आवडतं फळ आहे.
Jan 30, 2016, 05:04 PM ISTहिवाळ्यात पेरू खाण्याचे खूप फायदे
थंडीच्या दिवसांमध्ये पेरू खाणं आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. पेरूमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन असतात, जे शरीराला आरोग्यपू्र्ण राहण्याच मदत करते. पेरू हृदयासंबंधी आजारांवर खूप उपयुक्त ठरतात.
Jan 4, 2015, 04:29 PM ISTदैव बलवत्तर, ५ हजार फुटांवरून पडून वाचला
देव तारी त्याला कोण मारी असे म्हटले जाते. अशी काहीशी घटना पेरू एअरफोर्समधील ३१ वर्षीय एमेसिफ्यून गमारा बाबत घडले. एका ट्रेनिंग एक्सरसाइजमध्ये सुमारे ५ हजार फूट उंचावर त्याचे पॅराशूट उघडले नाही तो सरळ जमिनीवर पडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या उंचावरून पडल्यावर तो जीवंत राहिला.
May 8, 2014, 09:59 PM IST