पैज

म्हणून त्यांनी दिव्याजवळच्या रेल्वे ट्रॅकवर ३५० किलोचा रॉड ठेवला

ठाण्याजवळच्या दिवा रेल्वे घातपात प्रकरणाचा पर्दाफाश झालाय. दिव्याजवळ रेल्वे रुळावर रॉड ठेवल्याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केलीय.

Apr 14, 2017, 05:15 PM IST

पैज जिंकण्यासाठी युवती पोहोचली मृत्यूच्या दाढेत

एका १७ वर्षाच्या युवतीने शाळेत लोकप्रिय होण्यासाठी एका आठवड्यापासून अन्न आणि पाण्यालाही तोंड लावलं नाही. डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार, एल्ले लिएटवोज नावाच्या एका युवतीने शाळेत लोकप्रिय होण्याची पैज जिंकण्यासाठी हे पाऊल उचललं.

Dec 8, 2015, 09:01 PM IST

पैज हरल्यानंतर तरुणीला टॉपलेस होऊन घ्यावी लागली पिझ्झाची डिलिव्हरी

तरुणांमध्ये अनेक वेळा पैजा लागतात. मात्र, ही पैज थोडी विचित्र होती. एका मुलीला पैस हरल्यानंतर टॉपलेस होऊन पिझ्झाची डिलिव्हरी घ्यावी लागली. घरी खाण्यासाठी मागविलेला पिझ्झा मुलीने चक्क टॉपलेस होऊन घेतला आणि आपला वादा पूर्ण केला. याबाबत वृत्त ब्रो-बायबिल वेबसाईटने दिलेय.

Nov 12, 2015, 04:19 PM IST