पॉर्नोग्राफी

सेक्स ट्रिप्स पडल्या महागात, झाली ३३० वर्षांची सजा

आरोपी हा फिलिपीन्सच्या सेक्स ट्रिप्सला जात होता. तसेच, छोट्या मुलांसोबत लैंगिक संबंध ठेऊन तो त्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ सार्वजनीक करत होता.

Apr 23, 2018, 10:16 PM IST

पॉर्नस्टारला मेसेज पाठवून १२ वर्षीय मुलाने केली 'तशी' मागणी, तिने दिलं हे उत्तर

एका 12 वर्षांच्या मुलाने पॉर्न व्हिडिओ पाहून एका पॉर्नस्टारला मेसेज पाठवला आणि तिच्याशी सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केल्याचा धक्कादायक प्रकार पॅरीसमध्ये घडला आहे. 

Jan 22, 2018, 11:40 PM IST

निष्पाप कळी, अनैतिकतेची बळी

मुंबईतल्या भोईवाडा कोर्टात या ४२ वर्षीय मदनलाल कुडीयाला त्याच्या प्रेयसीसह हजर करण्यात आलं होतं. कारण त्यांनी जो कारनामा केलाय, त्यामुळे एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य वादळात सापडलंय. या दोघांनी त्या अल्पवयीन मुलीचं अश्लील छायाचित्र काढून ते सार्वजनिक केलंय.

Nov 23, 2011, 11:36 AM IST