'महाविकासआघाडी'चा पोलीस दलात दुसऱ्यांदा मोठा फेरबदल, अमिताभ गुप्ता पुण्याचे आयुक्त
महाविकासआघाडी सरकारने दुसऱ्यांदा पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
Sep 17, 2020, 11:52 PM ISTपोलीस बदल्यांवर टीका करणाऱ्या भाजपला सामनातून कानपिचक्या
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर टीका करणाऱ्या विरोधकांना जोरदार कानपिचक्या
Sep 4, 2020, 09:53 AM IST'महाविकासआघाडी'कडून पोलीस दलात मोठे बदल, अधिकाऱ्यांच्या बदल्या
आठ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या महाविकासआघाडी सरकारने प्रथमच पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत.
Sep 2, 2020, 10:10 PM IST'पोलीस बदल्यांसाठी अर्थपूर्ण बोलणी सुरू', फडणवीसांचा गंभीर आरोप
राज्यातल्या पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Aug 15, 2020, 06:49 PM ISTमुख्यमंत्र्यांचा पुन्हा राष्ट्रवादीला शह?, मुंबईचे पोलीस आयुक्त मातोश्रीवर
बदलीच्या वादानंतर पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Jul 5, 2020, 09:01 PM ISTपोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा वाद, गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळे गोंधळ आणखी वाढला
मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ४ दिवसामध्येच रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.
Jul 5, 2020, 07:49 PM ISTमुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला दणका, गृहमंत्र्यांनी केलेल्या पोलिसांच्या बदल्या ४ दिवसातच रद्द
महाविकासआघाडीमधील असमन्वय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
Jul 5, 2020, 04:13 PM IST