प्रादेशिक बातम्या

पुणे आकाशवाणीच्या प्रादेशिक बातम्या बंद होणार

व्हॉटस अॅप आणि फेसबुकच्या संगतीने वाढणाऱ्या पिढीसाठी ही बातमी तशी वेदनादायी नाही, पण ज्याच्या कानावर लहानपणापासून रेडिओच्या बातम्यांचे शब्द पड़ले, हे शब्द ऐकत जे मोठे झाले, जगात काय चाललंय हे ऐकून ज्याच्या माहितीत भरपडली अशा पिढीसाठी ही एक धक्कादायक बातमी आहे. 

Aug 10, 2016, 06:52 PM IST