लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीची केली हत्या
एका युवकाने आपल्या प्रेमिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
Dec 18, 2017, 11:49 PM ISTप्रेयसीने समुद्रात फेकलेला तो बॉल ६ वर्षांनी सापडला आणि...
६ वर्षांनंतर ऐडम नावाच्या व्यक्तीचा मेसेज आला. त्यासोबत त्या बॉलचा फोटोदेखील होता.
Dec 4, 2017, 09:04 AM ISTपुण्यात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या
या जीवघेण्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सुखदेव मडावीला अटक केली आहे.
May 24, 2017, 11:49 AM ISTप्रियकराचा प्रेयसीसह तिच्या मुलावर धारधार हत्याराने वार
नालासोपारा येथे प्रियकराने प्रेयसीवर आणि तिच्या मुलावर धारदार हत्याराने वार केले. त्यानंतर स्वत:वरही त्यांने वार करुन घेतले.
Apr 7, 2017, 10:19 PM ISTचंद्रपुरात प्रेयसीने प्रियकराला प्रेमात धोका मिळाल्याने दिला बेदम चोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
प्रत्येक वेळी विवाहापूर्व शारीरिक संबंध म्हणजे 'बलात्कार' नाही
एखादी शिक्षित आणि सज्ञान मुलगी तिच्या मर्जीनं एखाद्या तरुणाशी विवाहापूर्व लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्याला 'बलात्कार' म्हणता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई हायकोर्टानं दिलाय.
Jan 21, 2017, 06:49 PM ISTप्रेमी युगूलावर गोळीबार, प्रेयसीवर बलात्कार, प्रियकर ठार
छत्तीसगडमधील रायगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शेतात प्रेमी युगूल गप्पा मारत बसलं होतं. ही रात्रीची वेळ असल्याचं सांगण्यात येतंय, यात अचानक एकाने येऊन प्रियकराला गोळी घातली तर, प्रेयसीला बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला, या घटनेमुळे या परिसरात घबराट पसरली आहे.
Oct 24, 2016, 05:12 PM ISTनागपुरात प्रेयसीच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार
नागपुरात प्रेयसीच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार
Jul 21, 2016, 06:55 PM ISTतुंगारेश्वरच्या जंगलात 'त्यानं' केली प्रेयसीचीच हत्या
तुंगारेश्वरच्या जंगलात 'त्यानं' केली प्रेयसीचीच हत्या
Jul 20, 2016, 10:32 PM ISTबाईच्या नादाला चटावलेल्या बुरहान वानीचा 'आत्मघातकी' खात्मा
शुक्रवारी झालेल्या गोळीबारात ठार करण्यात आलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी हा गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांपासून लंपडाव खेळण्यात यशस्वी होत होता. पण, आता मात्र त्याला त्याच्याच कृत्यांमुळे जीवाला मुकावं लागलं.
Jul 12, 2016, 10:14 AM ISTप्रेयसीला या ४ गोष्टी कधीच बोलू नका
गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असणं ही आता काही असामान्य गोष्ट झाली आहे. आज अनेक तरुण-तरुणी रिलेशनमध्ये आहेत. पण अनेकांना हे रिलेशन टिकवणं कठिण होऊ जातं कारण असतं तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला विचारलेला एक असा प्रश्न ज्यामुळे तिला हर्ट होऊ शकतं. त्यामुळे असे काही प्रश्न आहेत ज्या प्रेयसीला विचारणं टाळलं पाहिजे.
Jun 6, 2016, 05:40 PM ISTपुण्यात प्रियकराकडून प्रेयसीचा खून करण्याचा प्रयत्न
पुण्यात प्रियकराकडून प्रेयसीचा खून करण्याचा प्रयत्न
May 7, 2016, 10:16 PM ISTप्रियकरानं केली प्रेयसीच्या आई-वडिलाची निर्घृण हत्या
प्रियकरानं केली प्रेयसीच्या आई-वडिलाची निर्घृण हत्या
Apr 19, 2016, 06:09 PM ISTप्रियकरानं केली प्रेयसीच्या आई-वडिलाची निर्घृण हत्या
प्रेमाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ही वर्धा येथे घडली आहे. प्रियकरानं घरात घुसून प्रेयसीच्या आई-वडीलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे.
Apr 19, 2016, 05:48 PM ISTप्रेयसीच्या घराच्या खिडकीतून बाहेर पडला नग्न प्रियकर, व्हिडिओ व्हायरल
एक व्यक्ती आपल्या प्रेयसीच्या घराच्या बेडरूममध्ये होता. पण तिथे अचानक तिचा पती आला.
Feb 26, 2016, 09:22 PM IST