फास्टॅग केवायसी अपडेट २०२४

वाहनचालकांनो, 31 मार्चआधी करा हे काम; अन्यथा भरावा लागेल दंड

Fastag KYC Update: ग्राहकांनी आरबीआयच्या नियमानुसार फास्टॅगची प्रक्रिया पूर्ण करावी, तरच तुम्हाला फास्टॅगची अविरत सेवा मिळणार आहे.

Mar 24, 2024, 10:36 AM IST