फी सवलत

Big Breaking : OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलत

OBC, SEBC आणि EWS संवर्गातील महाराष्ट्रातील विद्यार्थींना दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलत मिळणार आहे. 

Jul 5, 2024, 07:48 PM IST