फोटोसेशन

तुरुंगात कैद्यांचं बंदुकीसहीत फोटोसेशन, थेट योगी सरकारला दिलं आव्हान

शिक्षा भोगणारे हे कैदी आपल्या बरॅकमध्ये पार्टी करतानाही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत

Jun 27, 2019, 11:03 AM IST

अटलजींच्या अस्थीकलश रथावर भाजपा नेत्याचे फोटोसेशन

धम्माल करत सेल्फी काढत असल्याचे त्यांच्या फोटोत दिसतंय.

Aug 24, 2018, 10:15 AM IST

PHOTO : बिबट्याच्या दहशतीत किरीट सोमय्यांचं फोटो सेशन वायरल

मुलुंडमधील नाणेपाडा परिसरात शिरलेल्य बिबिबट्याने सहा जणांन जखम केलं... 

Jan 13, 2018, 12:23 PM IST

औरंगाबादच्या महापौरांचे बछड्याला हातात घेवून फोटोसेशन

औरंगाबादच्या महापौरांचे बछड्याला हातात घेवून फोटोसेशन

Jan 13, 2017, 04:18 PM IST

औरंगाबादच्या महापौरांचे बछड्याला हातात घेवून फोटोसेशन

औरंगबादचे महापौर आणि सभापतींनी उत्साहाच्या भरात बछड्यांना हातात घेऊन फोटोसेशन केलंय. औरंगाबादचं सिद्धार्थ उद्यान पिल्लं दगावण्याच्या घटनेमुळे कायम चर्चेत असतं. याच उद्यानातल्या पिवळ्या वाघीणीनं चार बछड्यांना जन्म दिला. 

Jan 13, 2017, 10:33 AM IST

नग्न सायकलस्वारांमध्ये लग्नाचं फोटोसेशन

युरोपातील रोझ आणि ब्लेअर या जोडप्याच्या लग्नाच्या निमित्ताने, तीन हजार नग्न सायकल स्वारांनी त्याच्या बाजूला रस्त्यावर फोटोग्राफी केली. 

Sep 2, 2015, 07:42 PM IST