सावधान! 'केएफसी'च्या फ्राइड चिकनमध्ये निकृष्ट तेलाचा वापर
'केएफसी' कंपनी फ्राईड चिकन बनवण्यासाठी अत्यंत निकृष्ट खाद्यतेलाचा वापर करत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारच्या फूड सेफ्टी ऍण्ड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन विभागानं त्या कंपनीला दोनदा नोटीस पाठवली आहे.
Aug 10, 2015, 10:41 AM ISTफ्राइड चिकन खाल्ल्यानं चीनी पुरुषात विकसित झालं स्तन
चीनमध्ये 26 वर्षीय युवकाचं स्तन विकसित झालंय आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की, 'फ्राइड चिकन'मध्ये असलेल्या हार्मोन्समुळे त्याच्यात हा बदल झालाय. स्तन वाढत असल्यानं ली डॉक्टरांकडे गेला होता.
Jul 19, 2015, 07:31 PM IST