बीजिंग: चीनमध्ये 26 वर्षीय युवकाचं स्तन विकसित झालंय आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की, 'फ्राइड चिकन'मध्ये असलेल्या हार्मोन्समुळे त्याच्यात हा बदल झालाय. स्तन वाढत असल्यानं ली डॉक्टरांकडे गेला होता.
'पिपल्स डेली ऑनलाइन'च्या बातमीनुसार, डॉक्टरांनी ली याला सांगितलं की, स्तन विकसित होण्याचं कारण चिकनमधील हार्मोन्स आहेत. पुन्हा जुन्या स्थितीत पोहोचण्यासाठी भरपूर प्रमाणात भाज्या आणि फळ खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी ली याला दिलाय.
पुरुषांमध्ये स्तन विकसित होणं यौन हार्मोन्स एस्ट्रोजन आणि टेस्टॉस्टेरॉनमधील असंतुलनाचा परिणाम आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.