५ नाही तर या ४ दिवशीच बँका राहणार बंद
५ दिवस बँका बंद राहतील असं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. पण आता ५ नाही तर ४ दिवस बँका बंद राहणार आहेत. २९ ला महावीर जयंती, ३० ला गुड फ्रायडे तर ३१ ला शनिवारी बँका सुरु असणार आहेत. १ एप्रिलला रविवार असल्याने बँका बंद राहतील. २ एप्रिलला अॅन्यूअल क्लोजिंग असल्याने बँका बंद असणार आहेत.
Mar 27, 2018, 12:00 PM IST1,2 नव्हे तर सलग 5 दिवस बँका राहणार बंद
मार्च महिन्याच्या शेवटी लागोपाठ 5 दिवस बँका बंद असणार आहेत.
Mar 26, 2018, 12:34 PM ISTलवकरात लवकर करुन घ्या तुमची कामं, हे ४ दिवस बँका राहणार बंद
मार्च महिन्याच्या शेवट्च्या आठवड्यात बँका चार दिवस बंद राहणार आहेत.
Mar 15, 2018, 03:25 PM IST