बँक कर्मचार्यांना ५,५०० रुपयांची पगारात वाढ
देशातील साडेसात लाखांहून अधिक कर्मचार्यांच्या पगारात थकबाकीसह २२०० पासून ५५०० रुपयांपर्यंत पगारवाढ करण्यात आली आहे. नविन करारामुळे लिपिकांना ११ हजार ७६५ वरून थेट ३१ हजार ५४० पर्यंत पगारवाढ मिळणार आहे तर शिपायांचा पगार ८५०० वरून १८ हजार ५४५ इतका वाढला आहे.
May 26, 2015, 09:15 AM ISTबँक कर्मचारी पुन्हा जाणार संपावर
बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिलीय. 5 डिसेंबरला बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.
Dec 3, 2014, 09:30 PM ISTबँक कर्मचारी आज आणि उद्या संपावर
बँकेशी संबंधित तुमचं आज आणि उद्या काही काम असेल, तर बँकेची फेरी तुम्ही न मारलेली बरी. कारण आज आणि उद्या देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप आहे.
Feb 10, 2014, 10:00 AM ISTविद्यापीठाच्या परीक्षा सुरू; पालकांचीही केंद्रावर गर्दी
स्वयंसेवक, बँक कर्मचारी आदींना सुपरव्हिजनचं काम देत मुंबई विद्यापीठाची टीवायबीकॉमची परीक्षा सुरू झालीय.
Mar 28, 2013, 12:15 PM IST