बद्धकोष्ठतेवर उपचार कसे करावे

बद्धकोष्ठतेवर घरगुती आयुर्वेदिक उपाय, पाण्यात मिसळून प्यायल्यावर निघेल पोटातील सगळी घाण

How to get relief from constipation: अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास हैराण करत असतो. असंख्य उपाय करून तुम्ही हैराण झालात तर डॉक्टरांनी सांगितलेला हा घरगुती आयुर्वेदिक(Home Remedies on Constipation) उपाय करता. यामुळे पोटातील सगळी घाण मुळापासून उपटून निघेल यात शंका नाही. यामुळे मल होताना होणारा त्रासही कमी होतो. 

Oct 22, 2023, 07:36 AM IST