आमदार निवासात तरूणीची आत्महत्या
मुंबईतील ‘मनोरा’या आमदार निवासात एका २७ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची बाब रविवारी उघड झाली. सोलापूरचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या निवासात तिने आत्महत्या केल्याते समजते.
Sep 18, 2012, 10:50 AM ISTमुंबईतील ‘मनोरा’या आमदार निवासात एका २७ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची बाब रविवारी उघड झाली. सोलापूरचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या निवासात तिने आत्महत्या केल्याते समजते.
Sep 18, 2012, 10:50 AM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.