बापट वाडा

पनवेलमधील 300 वर्ष जुना पेशवेकालीन वाडा जमीनदोस्त; नागरीक हळहळले

हा वाडा पेशवेकालीन आहे. चिमाजी आप्पा यांनी वसईच्या स्वारी वेळी पनवेल मध्ये हा बांधला होता. या वाड्याला जवळपास ३०० वर्ष झाली. 

Nov 5, 2022, 05:07 PM IST