बापानंच केली मुलींची विक्री

वडिलांनीच केला आपल्या मुलींचा सौदा...

आपल्या तीन अल्पवयीन मुलींची विक्री करू पाहणाऱ्या एका क्रूर बापाला पोलिसांनी अटक केलीय. या प्रकरणात दलालाची भूमिका बजावणाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केलीय.

May 10, 2013, 05:42 PM IST