बाबासाहेबांचं स्मारक

Mumbai Ajit Pawar Press Conference 2 Jan 2020 PT27M23S

मुंबई | २ वर्षात बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार- उपमुख्यमंत्री

मुंबई | २ वर्षात बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार- उपमुख्यमंत्री

Jan 2, 2020, 03:20 PM IST

बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम २ वर्षात पूर्ण करणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

आज चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री नवाब मलिक यांनी इंदूमिलची पाहणी केली.

Jan 2, 2020, 12:14 PM IST

महामानवाच्या `आंबावडे` गावची ही दूरवस्था...

बाबासाहेबांच्या नावानं राजकारण करणाऱ्यांची चढाओढ लागलीय. कोट्यवधी पददलितांचा उद्धार करणाऱ्या महामानवाचं मूळ गाव मात्र विकासांपासून कोसो दूर राहिलंय. आंबेडकरांच्या स्मारकाकडेही कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही.

Dec 6, 2012, 01:41 PM IST