बारामती अॅग्रो खाजगी साखर कारखाना

शरद पवारांच्या पुतण्यावर सरकारी विभागांची कृपा

बारामतीमधल्या बारामती अॅग्रो शुगर कारखान्य़ावर सरकारी विभागांची मोठी कृपा झाली आहे. खाजगी कारखाना असूनही हा कारखाना नगरपालिकेच्या पाइपलाईनचा वापर करतोय. त्यासाठी भाडंही कमीच दिलं जातं.

Mar 1, 2013, 07:05 PM IST